श्रावण महिन्यात शाकाहारी लोकांचे.. मांसाहारी खाणे, म्हणजे ..मासवडी..!
Published
श्रावण महिन्यात शाकाहारी लोकांचे.. मांसाहारी खाणे, म्हणजे ..मासवडी..! घरी पाहुणे आल्यावर कींवा घरगुती कार्यक्रमात शाकाहारी झणझणीत मेजवानी असते.... जुन्नरची प्रसिद्ध मासवडी आता #नवी_मुंबई मध्ये हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात बनवला जातो... मासवडी बनवताना सुगरणीचे पुर्ण कसब पणाला लागते.. महत्त्वाचे म्हणजे मसाला बनवणे बेसण हाटणे शिजवणे आणि गरमागरम बेसन थापने हे जरा कसोटीचच काम आहे... व्हेज खाणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते... मासवडीसोबत तर्रीवाला रस्सा ही बनवला जातो.. ताटात मासवडी, रस्सा आणि गरमागरम भाकरी.. मग काय विचारता भारीच बेत..😋 मासवडी रस्सा बाजरीची भाकरी...