Skip to content
Panvel, Maharashtra, 410206

Business hours

JUNNARKAR CLOUD / HOME KITCHEN MASWADI .

Monday
8am-9pm
Tuesday
8am-9pm
Wednesday
8am-9pm
Thursday
8am-9pm
Friday
8am-9pm
Saturday
8am-9pm
Sunday
8am-9pm

You can anytime during the day with your query.

9665456625

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Maharashtrian Restaurant, Delivery service, Food Manufacturer, straight from our business.

बुधवार.. आजची ऑर्डर.. #मंत्रालय.

सहकार पनन व वस्त्रोद्योग विभाग... 3 रा माळा.. नवीन प्रशासकीय इमारत. फोर्ट.. नरिमन पॉईट 👈#मुंबई . #मासवडी_रस्सा_बाजरीची_भाकरी 😋 #नवी_मुंबईत_मासवडी_कुठे_भेटेल .?? 🤷‍♂️🤔 #गुगलला_विचारा ..👈😎 ताट आणि थाट दोन्ही पारंपारिक. 😋 For order call or WhatsApp 097027 05093

बुधवार.. आजची ऑर्डर.. #मंत्रालय. post imageRead full post

आजची ऑर्डर..डींक लाडु..

हिवाळा स्पेशल.. काळजी तुमची क्वाॅलिटी आमची. थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवा.. पौष्टिक नैसर्गिक चवीच्या साजुक तुप ड्रायफ्रुट बिगर केमिकल गुळ डींकलाडु,नाचणी लाडु, मुगडाळ, उडीद डाळ लाडुंसोबत..

आजची ऑर्डर..डींक लाडु.. post imageRead full post

जुन्नरकर होम किचन.उकडीचे मोदक. मोद..म्हणजे आनंद... क..म्हणजे कर्म...कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्य…

जुन्नरकर होम किचन.उकडीचे मोदक. मोद..म्हणजे आनंद... क..म्हणजे कर्म...कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात.पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने : अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन, आकलन हे मिळुन कर्माच्या सारणामधुन जो आनंद मिळतो तो मोदक.. मोदक हो हो मोदक मोडक नाही ... वर्षभर केव्हाही कधीही ...नवीन पनवेल नवी मुंबई मध्ये उपलब्ध .. देवराम हाडवळे 9702705093

जुन्नरकर होम किचन.उकडीचे मोदक. मोद..म्हणजे आनंद... क..म्हणजे कर्म...कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्य… post imageRead full post

श्रावण महिन्यात शाकाहारी लोकांचे.. मांसाहारी खाणे, म्हणजे ..मासवडी..!

घरी पाहुणे आल्यावर कींवा घरगुती कार्यक्रमात शाकाहारी झणझणीत मेजवानी असते.... जुन्नरची प्रसिद्ध मासवडी आता #नवी_मुंबई मध्ये हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात बनवला जातो... मासवडी बनवताना सुगरणीचे पुर्ण कसब पणाला लागते.. महत्त्वाचे म्हणजे मसाला बनवणे बेसण हाटणे शिजवणे आणि गरमागरम बेसन थापने हे जरा कसोटीचच काम आहे... व्हेज खाणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते... मासवडीसोबत तर्रीवाला रस्सा ही बनवला जातो.. ताटात मासवडी, रस्सा आणि गरमागरम भाकरी.. मग काय विचारता भारीच बेत..😋 मासवडी रस्सा बाजरीची भाकरी...

श्रावण महिन्यात शाकाहारी लोकांचे.. मांसाहारी खाणे, म्हणजे ..मासवडी..!  post imageRead full post

मासवडी आजची ऑर्डर Legero International India Pvt Ltd बेलापुर नवी मुंबई

मांसाहारी जेवणाला जबरदस्त पर्याय .... घरगुती मसाल्यांपासुन बनवलेली.. मासवडी रस्सा आणि बाजरीची भाकरी ... गावच्या दर्जेदार चवीचा अनुभव.

मासवडी  आजची ऑर्डर Legero International India Pvt Ltd बेलापुर नवी मुंबई  post imageRead full post

आजची ऑर्डर... शांतीलाल मेहता कंपनी... खंडागळे इस्टेट.. पुर्णा.. भिवंडी... ठाणे .

मासवडी (मसालेवडी) रस्सा व बाजरीची भाकरी ... ताट व थाट दोन्ही पारंपारिक... https://wa.me/c/919702705093 नवी मुंबईत मासवडी कुठे भेटेल..? गुगलला विचारा... https://g.page/r/CX2768zwAxZAEA0/review पारंपारिक होममेड खाद्यपदार्थांचे विश्वसनीय नांव..

आजची ऑर्डर... शांतीलाल मेहता कंपनी... खंडागळे इस्टेट.. पुर्णा.. भिवंडी... ठाणे . post imageRead full post

जुन्नरकर होम किचन..

पारंपारिक होममेड खाद्यपदार्थांचे विश्वसनीय नांव... *काळजी तुमची... क्वाॅलिटी आमची*....*थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवा जुन्नरकर होम किचनच्या होममेड गावरान तुप व बिगर केमिकल गुळापासुन बनविलेल्या पौष्टीक डींकलाडु , नाचणीचे लाडु , मुगडाळ लाडु , बेसन भाजणी लाडुं सोबत*... https://wa.me/c/919702705093 *नवी मुंबईत मासवडी कुठे भेटेल*..? *गुगलला विचारा*...*364+गुगल रीव्ह्युज* https://g.page/r/CX2768zwAxZAEA0 review

जुन्नरकर होम किचन.. post imageRead full post

आता नको फ्रोजन मॅगो पल्प कींवा भेसळयुक्त रेडीमेड आमरस.....

तयारी पुर्ण झालीय बरं का...!!! मग... ऑर्डर देणार ना..! 🥭 कोकणचा राजा देवगड हापुस आंब्याचा.. ताजा होममेड आमरस व पुरणपोळी तीच सर्वोत्तम चव व तोच उत्साह.. होळीच्या सणाला आणूया रंगत थोडी.... पुरणपोळीच्या जोडीला.. आमरसाची गोडी ... घरगुती दर्जेदार खाद्यपदार्थांचे विश्वसनीय नांव...

आता नको फ्रोजन मॅगो पल्प कींवा भेसळयुक्त रेडीमेड आमरस..... post imageRead full post