Skip to content
Panvel, Maharashtra, 410206

Business hours

JUNNARKAR CLOUD / HOME KITCHEN MASWADI .

Monday
8am-9pm
Tuesday
8am-9pm
Wednesday
8am-9pm
Thursday
8am-9pm
Friday
8am-9pm
Saturday
8am-9pm
Sunday
8am-9pm

You can anytime during the day with your query.

9665456625

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Maharashtrian Restaurant, Delivery service, Food Manufacturer, straight from our business.

देवगड हापूस ताजा हायजेनिक होममेड आमरस

आता नको फ्रोजन मॅगो पल्प कींवा भेसळयुक्त रेडीमेड आमरस..... तयारी पुर्ण झालीय बरं का...!!! मग... ऑर्डर देणार ना.! 🥭 कोकणचा राजा अस्सल देवगड हापुस आंब्याचा.. ताजा होममेड आमरस व पुरणपोळी तीच सर्वोत्तम चव व तोच उत्साह.. होळीच्या सणाला आणूया रंगत थोडी.... पुरणपोळीच्या जोडीला. आमरसाची गोडी ... घरगुती दर्जेदार खाद्यपदार्थांचे विश्वसनीय नांव...

देवगड हापूस ताजा हायजेनिक होममेड आमरस post imageRead full post

👨‍🍳 मासवडी|🧑‍🍳 दिवाळी फराळ| 👩‍🍳 होममेड लाडु 🧑‍🍳 मोदक|🧑‍🍳 गावरान कडधान्ये.

👉 मार्गशीर्ष महीना स्पेशल.... मांसाहारी जेवणाला जबरदस्त पर्याय.... घरगुती मसाल्यांपासुन बनवलेली मासवडी रस्सा आणि बाजरीची भाकरी..लक्षात आहे ना ? गावच्या दर्जेदार चवीचा अनुभव घ्या!! आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षित आणि घरपोच. उद्यासाठी आपली ऑर्डर बुक करा

👨‍🍳 मासवडी|🧑‍🍳 दिवाळी फराळ| 👩‍🍳 होममेड लाडु 🧑‍🍳 मोदक|🧑‍🍳 गावरान कडधान्ये. post imageRead full post

डिंकलाडु

हिवाळ्यात डिंकाचे लाडू का खावेत ?..... रोज एक डिंकाचे लाडू खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का ...... महाराष्ट्रात सगळीकडे चांगलीच थंडी पडायला लागली आहे. थंडी आणि डिंकाचे लाडू हे समीकरण ठरलेलं असतं. भारतात हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवले जातात. डिंक, खारीक, हालीम, तुप,खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा वापरून हे लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करतं. हे लाडू स्त्रीच्या गरोदरपणातही खायला दिले जातात. 1.डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते. शरीरात ताकद येण्यास मदत होते. 2. बाळ-बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू अतिशय उपयोगी असतात. यामुळे शरीराला मजबुती येते. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात. 3.डिंकात भरपुर पौष्टिक मूल्य असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 4.पाठीच्या हाडाला डिंक मजबुत बनवतं.त्यामुळे लहान मुलांना डब्याला किंवा सकाळी दुधासोबत नाश्त्याला हे लाडू देता येतील. 5.डिंकाची चिक्कीसुध्दा खायला चांगली असते. 6. डिंकात जास्त फॅट्स आणि कॅलरिज् असतात. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. 7. डिंकाचे लाडू उष्ण असतात, म्हणून रोज एक खावा. 8. दररोज एक ते दोन डिंकाच्या लाडूंचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. परंतु दोनपेक्षा जास्त गम लाडू सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. कारण जास्त खाल्ल्याने पचन करणे कठीण होते. 9.डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. 10. रोग प्रतिकारशक्ती क्षमता वाढल्यामुळे आपण सहसा आजारी पडणार नाही. मणक्यांसाठी देखील प्रभाव

डिंकलाडु post imageRead full post