Skip to content
Panvel, Maharashtra, 410206

Business hours

JUNNARKAR CLOUD / HOME KITCHEN MASWADI .

Monday
8am-9pm
Tuesday
8am-9pm
Wednesday
8am-9pm
Thursday
8am-9pm
Friday
8am-9pm
Saturday
8am-9pm
Sunday
8am-9pm

You can anytime during the day with your query.

9665456625

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Maharashtrian Restaurant, Delivery service, Food Manufacturer, straight from our business.

जुन्नरकर होम किचन

जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामिण खाद्य संस्कृती. आता नवीन पनवेल नवी मुंबई मध्ये ऊपलब्ध.. चव घरची आपुलकीची .. 100% हायजेनिक व होममेड.. अप्रतिम चव व दर्जेदार गुणवत्तेची हमी... आम्हीच ऊत्पादक व आम्हीच विक्रेते ... एकदा खात्री करून पहा... आणि आवडले तरच पुन्हा घ्या... बेल्हे ता जुन्नर येथील सर्व प्रकारचे सुप्रसिद्ध होममेड लाडु मासवडी व सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ ऑर्डर प्रमाणे ऊपलब्ध आता... नविन पनवेल मध्ये घरगुती पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळतील... अॅडव्हान्स बुकींग साठी संपर्क https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 देवराम हाडवळे 9702705093 JUNNARKAR HOME KITCHEN would love your feedback. Post a review to our profile. https://g.page/JunnarkarHomeKitchen/review?gm

जुन्नरकर होम किचन post imageRead full post

ओरीजनल देवगड हापुस आंबे

#सात्विक_राज_इंडस्ट्रीज अस्सल देवगड हापूस आंबा खायचे ना तर करा फोन खालील नंबर वर अक्षय्य तृतीया बुकिंग सुरू आहे देवगड आंबे पिकवा गवतामध्ये ते पण नैसर्गिक पद्धतीने तेही तुमच्या आपल्या घरी पिकण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात संपर्क:- सात्विक राज इंडस्ट्रीज देवराम हाडवळे 9702705093 https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1

ओरीजनल देवगड हापुस आंबे post imageRead full post

*चटकदार मासवडी खायला जायचं का जुन्नरला*..?

पण *आता जुन्नरला जायची गरज नाही*.... *तीच चव तोच दगडी पाट्यावर वाटलेल्या घरगुती मसाल्यांपासुन बनवलेली होममेड मासवडी नवी मुंबई* परिसरात *जुन्नरकर होम किचन* मधुन आता *घरपोच मागवा*... https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 देवराम हाडवळे 9702705093 महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला *जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध* तर आहेच. पण त्या तालुक्याची एक आगळी वेगळी *खाद्यसंस्कृती सुद्धा आहे*. *मिसळ* असो *तिखट भाकरी* किंवा शेंगोळी*इकडे तुम्हाला अप्रतिमच मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मासवडी. मासवडीची अनोखी चव या तालुक्यातील लोकांनी उभ्या महाराष्ट्रासमोर मांडली आहे....याच चटकदार मासवडीची एक झलक नक्कीच अनुभवा... ऑनलाईन ऑर्डर बुक करून घरपोच ... नवी मुंबई नवीन पनवेलमध्ये... रविवार स्पेशल अस्सल पुणेरी.. मासवडी😘😋 अस्सल शाकाहारी थाळी 😍 मासवडी थाळी🍽️✅ JUNNARKAR HOME KITCHEN would love your feedback. Post a review to our profile. https://g.page/JunnarkarHomeKitchen/review?gm

*चटकदार मासवडी खायला जायचं का जुन्नरला*..? post imageRead full post

जुन्नरकर होम किचन सात्विक राज इंडस्ट्रीज

आता नको फ्रोजन मॅगो पल्प कींवा भेसळयुक्त रेडीमेड आमरस... अस्सल देवगड हापुस आंब्यांचा ताजा होममेड आमरस.. देवराम हाडवळे नवीन पनवेल 9702707093 आजच आपली ऑर्डर बुक करा करा... https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1

जुन्नरकर होम किचन  सात्विक राज इंडस्ट्रीज post imageRead full post

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल कातळ जमीन व समुद्राची…

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल कातळ जमीन व समुद्राची खारी हवा व देवगड मधील मातृ कलम यांचा संगम...... देवगडचा अस्सल हापूस खात्रीशीर आंबे मागवा आता सात्विक राज इंडस्ट्रीज कडूनच... शेतकरी ते ग्राहक अंतर्गत.... थेट देवगडचा आपल्या बागेतून..... संपर्क:- स्नेहल डवंग: 8898009915 डॉ शिवाजी बेलोटे: 7977672865 प्रशांत निमसे: 9137433209 देवराम सबाजी हाडवळे 9702705093 आपल्या कोकणातील नैसर्गिक पद्धतीने आडी मध्ये पिकवलेला... देवगडचा हापूस आंबा Alphonso... आंब्याचा दर पुढीलप्रमाणे असेल:- पेटी ही 5 डझनची असेल... 5000/- रुपये प्रति पेटी 🥭🏬🥭🏬🥭🏬🥭🏬 दोन डझनचा बॉक्स 2200/- रुपये 🏬🥭🏬🥭🏬🥭🏬🥭 आपल्या सोसायटी तसेच ऑफिसेस मधील बल्क ऑर्डर स्विकारल्या जातील ...माझी सोसायटी माझा देवगड हापुस आंबा... 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 ०१) ऑर्डर दिल्यानंतर ०३ ते ०४ दिवसात डिलीव्हरी मिळेल ०२) डिलीव्हरी नंतर आंबे पिकायला ०२ ते ०४ दिवसात आंबे पिकायला सुरुवात होईल. ● आमच्या कडूनच देवगड हापूस आंबा का विकत घ्यावा. सात्विक राज इंडस्ट्रीज या कंपनी द्वारे व्यवस्थापन म्हणजे खात्रीशीर देवगड हापूस आंबे विनम्र व तत्पर सेवा... संपूर्ण आंबे नैसर्गिकरीत्या आडी मध्ये पिकवलेले आहेत म्हणजेच केमिकलचा वापर नाही ... बाजार भावा पेक्षाही योग्य भाव... थेट शेतकऱ्यांकडून तुमच्या शहरात व घरात अगदी अस्सल कोकणातला देवगड हापूस आंबा दर्जेदार आंबे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.... ऑर्डर करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा, जेणेकरून डिलीव्हरी लवकर मिळेल □ मुंबई, नवी मुंबई, ठाणेमध्ये ऊपलब्ध ... फोन लागत नसेल किंवा ऊचलला गेला नाही तर तर what's up ला मेसेज करा.

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल  कातळ जमीन  व समुद्राची… post imageRead full post

जुन्नरकर होम किचन....होममेड

मासवडी व सर्व प्रकारचे लाडु ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळेल... *चटकदार मासवडी खायला जायचं का जुन्नरला*..? पण *आता जुन्नरला जायची गरज नाही*.... *तीच चव तोच दगडी पाट्यावर वाटलेल्या घरगुती मसाल्यांपासुन बनवलेली होममेड मासवडी नवी मुंबई* परिसरात *जुन्नरकर होम किचन* मधुन आता *घरपोच मागवा*... https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 देवराम हाडवळे 9702705093 महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला *जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध* तर आहेच. पण त्या तालुक्याची एक आगळी वेगळी *खाद्यसंस्कृती सुद्धा आहे*. *मिसळ* असो *तिखट भाकरी* किंवा *शेंगोळी* इकडे तुम्हाला अप्रतिमच मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे *मासवडी*. *मासवडीची* अनोखी चव या तालुक्यातील लोकांनी उभ्या महाराष्ट्रासमोर मांडली आहे....याच चटकदार *मासवडीची* एक झलक नक्कीच अनुभवा... *ऑनलाईन ऑर्डर बुक करून घरपोच* *नवी मुंबई नवीन पनवेलमध्ये* *रविवार स्पेशल* *अस्सल पुणेरी.. मासवडी* 😘😋 *अस्सल शाकाहारी थाळी* 😍 मासवडी थाळी🍽️✅ JUNNERKAR HOME KITCHEN would love your feedback. Post a review to our profile. https://g.page/shri-hari-agro-product/review?gm

जुन्नरकर होम किचन....होममेड  post imageRead full post

मासवडी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती

https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 HOMEMADE जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती... जुन्नर/आंबेगाव/खेड तालुक्यातील खादाड खाऊ अर्थात सुप्रसिद्ध खास मासवडी...(मसालेवडी) घरगुती मसाल्यांपासुन बनविलेली... शुद्ध शाकाहारी थाळी ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळेल नवीन पनवेल .. देवराम हाडवळे... 9702705093

मासवडी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती post imageRead full post

मासवडी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती

https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 HOMEMADE जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती... जुन्नर/आंबेगाव/खेड तालुक्यातील खादाड खाऊ अर्थात सुप्रसिद्ध खास मासवडी...(मसालेवडी) घरगुती मसाल्यांपासुन बनविलेली... शुद्ध शाकाहारी थाळी ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळेल नवीन पनवेल .. देवराम हाडवळे... 9702705093

मासवडी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती post imageRead full post

जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध ग्रामीण खाद्य संस्कृती..

आता नवीन पनवेल नवी मुंबई मध्ये ऊपलब्ध.. चव घरची आपुलकीची 100% हायजेनिक व हॅन्डमेड.. अप्रतिम चव व दर्जेदार गुणवत्तेची हमी... आम्हीच ऊत्पादक व आम्हीच विक्रेते ... एकदा खात्री करून पहा... आणि आवडले तरच पुन्हा घ्या .. बेल्हे ता जुन्नर येथील सुप्रसिद्ध होममेड लाडू व तिखट शेव आता नविन पनवेल मध्ये घरगुती पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळतील... अॅडव्हान्स बुकींग साठी संपर्क https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 देवराम हाडवळे 9702705093

जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध  ग्रामीण खाद्य संस्कृती.. post imageRead full post

You’ve reached the end of these updates.