जुन्नरकर होम किचन....होममेड
जुन्नरकर होम किचन....होममेड मासवडी व सर्व प्रकारचे लाडु ऑर्डर प्रमाणे बनवुन मिळेल...
*चटकदार मासवडी खायला जायचं का जुन्नरला*..? पण *आता जुन्नरला जायची गरज नाही*.... *तीच चव तोच दगडी पाट्यावर वाटलेल्या घरगुती मसाल्यांपासुन बनवलेली होममेड मासवडी नवी मुंबई* परिसरात *जुन्नरकर होम किचन* मधुन आता *घरपोच मागवा*... https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 देवराम हाडवळे 9702705093 महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला *जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध* तर आहेच. पण त्या तालुक्याची एक आगळी वेगळी *खाद्यसंस्कृती सुद्धा आहे*. *मिसळ* असो *तिखट भाकरी* किंवा *शेंगोळी* इकडे तुम्हाला अप्रतिमच मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे *मासवडी*. *मासवडीची* अनोखी चव या तालुक्यातील लोकांनी उभ्या महाराष्ट्रासमोर मांडली आहे....याच चटकदार *मासवडीची* एक झलक नक्कीच अनुभवा... *ऑनलाईन ऑर्डर बुक करून घरपोच* *नवी मुंबई नवीन पनवेलमध्ये* *रविवार स्पेशल* *अस्सल पुणेरी.. मासवडी* 😘😋 *अस्सल शाकाहारी थाळी* 😍 मासवडी थाळी🍽️✅
JUNNERKAR HOME KITCHEN would love your feedback. Post a review to our profile. https://g.page/shri-hari-agro-product/review?gm