*चटकदार मासवडी खायला जायचं का जुन्नरला*..?
पण *आता जुन्नरला जायची गरज नाही*.... *तीच चव तोच दगडी पाट्यावर वाटलेल्या घरगुती मसाल्यांपासुन बनवलेली होममेड मासवडी नवी मुंबई* परिसरात *जुन्नरकर होम किचन* मधुन आता *घरपोच मागवा*... https://wa.me/message/RBLT4WRUR6GYF1 देवराम हाडवळे 9702705093 महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला *जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध* तर आहेच. पण त्या तालुक्याची एक आगळी वेगळी *खाद्यसंस्कृती सुद्धा आहे*. *मिसळ* असो *तिखट भाकरी* किंवा शेंगोळी*इकडे तुम्हाला अप्रतिमच मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मासवडी. मासवडीची अनोखी चव या तालुक्यातील लोकांनी उभ्या महाराष्ट्रासमोर मांडली आहे....याच चटकदार मासवडीची एक झलक नक्कीच अनुभवा... ऑनलाईन ऑर्डर बुक करून घरपोच ... नवी मुंबई नवीन पनवेलमध्ये... रविवार स्पेशल अस्सल पुणेरी.. मासवडी😘😋 अस्सल शाकाहारी थाळी 😍 मासवडी थाळी🍽️✅ JUNNARKAR HOME KITCHEN would love your feedback. Post a review to our profile. https://g.page/JunnarkarHomeKitchen/review?gm