Skip to content
Panvel, Maharashtra, 410206

Business hours

JUNNARKAR CLOUD / HOME KITCHEN MASWADI .

Monday
8am-9pm
Tuesday
8am-9pm
Wednesday
8am-9pm
Thursday
8am-9pm
Friday
8am-9pm
Saturday
8am-9pm
Sunday
8am-9pm

You can anytime during the day with your query.

9665456625

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल कातळ जमीन व समुद्राची…

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल कातळ जमीन व समुद्राची खारी हवा व देवगड मधील मातृ कलम यांचा संगम...... देवगडचा अस्सल हापूस खात्रीशीर आंबे मागवा आता सात्विक राज इंडस्ट्रीज कडूनच... शेतकरी ते ग्राहक अंतर्गत.... थेट देवगडचा आपल्या बागेतून..... संपर्क:- स्नेहल डवंग: 8898009915 डॉ शिवाजी बेलोटे: 7977672865 प्रशांत निमसे: 9137433209 देवराम सबाजी हाडवळे 9702705093 आपल्या कोकणातील नैसर्गिक पद्धतीने आडी मध्ये पिकवलेला... देवगडचा हापूस आंबा Alphonso... आंब्याचा दर पुढीलप्रमाणे असेल:- पेटी ही 5 डझनची असेल... 5000/- रुपये प्रति पेटी 🥭🏬🥭🏬🥭🏬🥭🏬 दोन डझनचा बॉक्स 2200/- रुपये 🏬🥭🏬🥭🏬🥭🏬🥭 आपल्या सोसायटी तसेच ऑफिसेस मधील बल्क ऑर्डर स्विकारल्या जातील ...माझी सोसायटी माझा देवगड हापुस आंबा... 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 ०१) ऑर्डर दिल्यानंतर ०३ ते ०४ दिवसात डिलीव्हरी मिळेल ०२) डिलीव्हरी नंतर आंबे पिकायला ०२ ते ०४ दिवसात आंबे पिकायला सुरुवात होईल. ● आमच्या कडूनच देवगड हापूस आंबा का विकत घ्यावा. सात्विक राज इंडस्ट्रीज या कंपनी द्वारे व्यवस्थापन म्हणजे खात्रीशीर देवगड हापूस आंबे विनम्र व तत्पर सेवा... संपूर्ण आंबे नैसर्गिकरीत्या आडी मध्ये पिकवलेले आहेत म्हणजेच केमिकलचा वापर नाही ... बाजार भावा पेक्षाही योग्य भाव... थेट शेतकऱ्यांकडून तुमच्या शहरात व घरात अगदी अस्सल कोकणातला देवगड हापूस आंबा दर्जेदार आंबे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.... ऑर्डर करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा, जेणेकरून डिलीव्हरी लवकर मिळेल □ मुंबई, नवी मुंबई, ठाणेमध्ये ऊपलब्ध ... फोन लागत नसेल किंवा ऊचलला गेला नाही तर तर what's up ला मेसेज करा.

देवगड हापूस म्हणजे देवगड तालुक्यातील हापूस कलमाचा आंबा त्याची चव ही समतल  कातळ जमीन  व समुद्राची…

Next posts